आरोपी नामे अविनाश संजय पवार आणि एक महिला आरोपी दोन्ही राहणार पारधी बेटा यांच्यावर कारवाई करत पंचेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई दिनांक 28 नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजता करण्यात आली
सावनेर: पारधी बेडा येथे अवैधरित्या मोहा फुल गावठी दारू काढणाऱ्यांवर दोन गुन्हे नोंद - Savner News