राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, मुख्यमंत्री स्वतः शेतकरी आणि प्रभावित भागांची पाहणी करत आहेत. अशातच मंत्री जयकुमार रावल यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून रावल यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे.
(Jaykumar Rawal, Jaykumar Rawal viral video, Maharashtra drought news, JayKumar Rawal son bday, viral news, Breaking news)
#jaykumarrawal #maharashtra #viralnews #farmercrisis #foryouシ