मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन चिरव्हा शिवारात मौदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Oct 1, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने चिरव्हा शिवारात नाकाबंदी करुन अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली. तपास मौदा पोलीस करीत आहेत.