तिरोडा: तिरोडा तालुक्यात खरीप दुष्काळी नुकसानीचे पंचनामे करणार्या पथकांची तयारी
Tirora, Gondia | Sep 29, 2026 तिरोडा तालुक्यात दुष्काळामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे तहसीलदारांनी पंचनामे आणि सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी मिळून सर्वेक्षण करणार आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची पाहणी करण्याचे आवाहन केले आहे.