मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारा वाहन अरोली शिवारात गोरक्षक दलाने पकडला
Mauda, Nagpur | Mar 16, 2026 गुप्त माहितीच्या आधारे गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यानी 30 किलोमीटर नंतर पाठलाग करून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारा वाहन पकडल्याची घटना घडली. त्यावरुन वाहन जप्त करण्यात आला असून 5 जनावरे गोरक्षन मध्ये सोडण्यात आले.