वाठार पोलीसांची धडाकेबाज कामगिरी
वाठार पोलीस ठाणे हद्दीतील शेतीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरणारे चोरटे अटक करुन तीन गुन्हे उघडकीस सहा शेतकऱ्यांच्या ८३०००/- रुपये किंमतीची सुमारे ९६० फुट तांब्यांच्या केबल जप्त
वाठार पोलीस ठाणे हद्दीतील देऊर ता. कोरेगांव जि. सातारा गावच्या हद्दीतील मळवी नावच्या शिवारात अजित धनसिंग कदम यांच्या शेतातील विहीरीवरील सुमारे ७० फुट लांबीची तांब्याची केबल दिनांक ०२/०७/२०२६ रोजी दुपारी २:०० वा च्या दरम्यान चोरी करत असताना ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य, पोलीस पाटील व वाठार पोलीसांच्या सतर्कतेने चोरी करणारे दोन चोरटे यांना रंगेहात पकडणेत आले होते. सदर चोरट्यांकडे वाठार पोलीसांनी कौश्यल्यपूर्ण अधिक व सखोल तपास केला त्यावेळी सदर चोरटयांनी देऊर तसेच तळीये परीसरातील सुमारे ६ शेतकऱ्यांच्या धरणालगतच्या तसेच विहीरीवरील पाणी उपसा पंपाला जोडणेत आलेल्या तांब्याच्या केबल चोरल्याची कबुली दिली. वाठार पो�