कोणतीही आणीबाणीची वेळ असो - पोलीस मदत, वैद्यकीय मदत किंवा आगीची घटना, एक देश एक नंबर - ११२.
✅ २४x७ सेवा
✅ अचूक लोकेशन ट्रॅकिंग
✅ त्वरित प्रतिसाद
📍 ठाणे शहर पोलीस — सदैव तत्पर, सदैव आपल्या पाठीशी!
#ThanePoliceCare #Dial112Thane #PublicSafety #ThaneCity #112Service See less @mumbaipolice @navimumbaipolice @helpdesktmcit @thane_maha_nagar @dgpmaharashtra