Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. दिनांक 17/06/2026 रोजी सायंकाळी यादव मार्केट, सुतगिरणी रोड, अमरावती येथे सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर राजापेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने छापा टाकून कारवाई केली. कारवाईदरम्यान 👤 रुपेश देविदास कोठार (वय 30 वर्ष) रा. महाजनपुरा, अमरावती हा "Fun Target" नावाचा ऑनलाइन जुगार खेळ चालविताना तसेच 👤 निखिल प्रभाकरराव अमराळे (वय 34 वर्ष) रा. पिंपळखुटा, अमरावती हा सदर जुगारावर पैसे लावताना आढळून आला. 💰 कारवाईत ₹15,700/- किमतीचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. 509/2026 अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. #RajapethPolice #AmravatiPolice #PoliceAction

Amravati, Maharashtra | Jun 18, 2026
ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. दिनांक 17/06/2026 रोजी सायंकाळी यादव मार्केट, सुतगिरणी रोड, अमरावती येथे सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर राजापेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने छापा टाकून कारवाई केली. कारवाईदरम्यान 👤 रुपेश देविदास कोठार (वय 30 वर्ष) रा. महाजनपुरा, अमरावती हा "Fun Target" नावाचा ऑनलाइन जुगार खेळ चालविताना तसेच 👤 निखिल प्रभाकरराव अमराळे (वय 34 वर्ष) रा. पिंपळखुटा, अमरावती हा सदर जुगारावर पैसे लावताना आढळून आला. 💰 कारवाईत ₹15,700/- किमतीचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. 509/2026 अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. #RajapethPolice #AmravatiPolice #PoliceAction - Amravati News