Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

अत्यंत क्लिष्ट व आव्हानात्मक खून प्रकरणाचा उलगडा. अमरावती शहर गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई दिनांक 13/05/2026 रोजी नागपुरी गेट परिसरातील वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्हे शाखेने अथक प्रयत्न, तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि DNA चाचणीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख अब्दुल रियाज अब्दुल अनीस (रा. अलीम नगर, अमरावती) अशी निश्चित केली. तपासात निष्पन्न झाले की, नसरीन बानो अब्दुल रियाज हिने तिचा साथीदार शेख इकराम शेख चांद यांच्या मदतीने अब्दुल रियाज यांचा खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत लपवून ठेवला होता. 👤 ताब्यात घेतलेले आरोपी शेख इकराम शेख चांद (वय 27) नसरीन बानो अब्दुल रियाज (वय 37) दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन नागपुरी गेट यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 🔹 DNA चाचणीद्वारे मृताची ओळख पटवली 🔹 तांत्रिक तपास व CCTV विश्लेषणातून गुन्ह्याचा उलगडा 🔹 अत्यंत क्लिष्ट खून प्रकरणाचा यशस्वी छडा तपासादरम्यान कोणताही ठोस धागादोरा नसतानाही गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून खून प्रकरणाचा यशस्वी उलगडा केला. @dgpmaharashtra @mahacyber #AmravatiCItyPolice #CrimeControl

Amravati, Maharashtra | Jun 17, 2026
अत्यंत क्लिष्ट व आव्हानात्मक खून प्रकरणाचा उलगडा. अमरावती शहर गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई दिनांक 13/05/2026 रोजी नागपुरी गेट परिसरातील वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्हे शाखेने अथक प्रयत्न, तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि DNA चाचणीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख अब्दुल रियाज अब्दुल अनीस (रा. अलीम नगर, अमरावती) अशी निश्चित केली. तपासात निष्पन्न झाले की, नसरीन बानो अब्दुल रियाज हिने तिचा साथीदार शेख इकराम शेख चांद यांच्या मदतीने अब्दुल रियाज यांचा खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत लपवून ठेवला होता. 👤 ताब्यात घेतलेले आरोपी शेख इकराम शेख चांद (वय 27) नसरीन बानो अब्दुल रियाज (वय 37) दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन नागपुरी गेट यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 🔹 DNA चाचणीद्वारे मृताची ओळख पटवली 🔹 तांत्रिक तपास व CCTV विश्लेषणातून गुन्ह्याचा उलगडा 🔹 अत्यंत क्लिष्ट खून प्रकरणाचा यशस्वी छडा तपासादरम्यान कोणताही ठोस धागादोरा नसतानाही गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून खून प्रकरणाचा यशस्वी उलगडा केला. @dgpmaharashtra @mahacyber #AmravatiCItyPolice #CrimeControl - Amravati News