🚨 भाविकांकरिता महत्त्वाची सूचना 🚨
मुसळधार पावसामुळे वणी घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.
✅ अनावश्यक गर्दी टाळा.
✅ घाट रस्त्यावर वाहने थांबवून फोटो किंवा व्हिडिओ काढू नका.
✅ पोलिस प्रशासन व स्वयंसेवकांना सहकार्य करा.
आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता!
#NashikRuralPolice #PublicSafety #MonsoonSafety #VaniGhat #StaySafe MaharashtraPolice जनहितार्थ_जारी नाशिक_ग्रामीण_पोलीस
🚨 भाविकांकरिता महत्त्वाची सूचना 🚨
मुसळधार पावसामुळे वणी घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.
✅ अनावश्यक गर्दी टाळा.
✅ घाट रस्त्यावर वाहने थांबवून फोटो किंवा व्हिडिओ काढू नका.
✅ पोलिस प्रशासन व स्वयंसेवकांना सहकार्य करा.
आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता!
#NashikRuralPolice #PublicSafety #MonsoonSafety #VaniGhat #StaySafe MaharashtraPolice जनहितार्थ_जारी नाशिक_ग्रामीण_पोलीस - Nashik News