नागपूर येथील फुटाळा तलाव परिसरात घडलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपींना अत्यंत जलद गतीने ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्राईम युनिट २ च्या अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर, श्री. विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या दालनात बोलावून त्यांचे कौतुक केले व त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा उत्साह वाढविला.