Public App Logo
🌙 सत्य, न्याय आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या मोहरम (ताजिया) निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा! हा पवित्र सण आपल्याला त्याग, संयम, मानवता आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. समाजात शांतता, एकता, सद्भावना आणि बंधुभाव अधिक दृढ होवो, हीच सदिच्छा. आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो! #Moharram #Muharram2026 #ताजिया #मोहरम #सत्य न्याय बंधुभाव शांतता सद्भावना एकता हार्दिकशुभेच्छा - Satara News