Public App Logo
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई! प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपींना चामोर्शी पोलिसांनी अटक केली असून, या कारवाईत ₹७.६७ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत सुगंधित तंबाखूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त केले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अवैध व्यवसायांविरोधात गडचिरोली पोलीस दलाची कारवाई यापुढेही सुरूच राहणार.... #gadchirolipolice #chamorshipolice #illegaltobacco #crimecontrol #publicsafety - Gadchiroli News