:घरफोडी करणारे आरोपीस अटक, आरोपी बिल्किंट डिलेव्हरी बॉय
आरोपीकडून गुन्हयातील 13,01,500 /- रूपये किंमतीचा ऐवज जप्त :-
सातारा शहर डी.बी. पथकाची कारवाई
-----------------------------------------------------------------------------
दि.15/06/2026 रोजी शाहुनगर येथील आमराई कॉलनी तील शिवालय या अपार्टमेंटमध्ये दिवसाचे वेळेत एका बंद घराचे कुलूप तोडून एका अज्ञात चोरटयाने सदर घरामध्ये चोरी करून सोन्याचे दागिने चोरी केले होते. सदर झाले चोरीबाबत सातारा शहर पोलीस ठाणेस तक्रार दाखल होती.
मा.पोलीस अधिक्षक साो, श्री. निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी.बी. पथक सदर आरोपीचा शोध घेत होते. सदर आरोपी बाबत माहिती घेत असताना तांत्रिक माहितीचे आधारे एका संशयित आरोपीचे नाव समजून आले. तो चोरटा असल्याने व त्याचा निश्चित राहण्याचा ठाव ठिकाणा नसल्या�