ज्यांच्या विचारांनी जगाला दिशा दिली,
युवकांच्या मनात आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती
आणि कर्तृत्वाची प्रेरणा जागवली,
अशा महान युगपुरुष,
स्वामी विवेकानंद
यांच्या स्मृतिदिनानिमित्त
विनम्र अभिवादन..!
#स्वामी_विवेकानंद
#स्मृतिदिन
#विनम्र_अभिवादन
#युवकांचे_प्रेरणास्थान
#प्रेरणा राष्ट्रभक्ती
भारत जयहिंद
महाराष्ट्र मराठी