Public App Logo
🌿 हरित क्रांतीचे प्रणेते, दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏 शेतकरी, शेती आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे त्यांचे दूरदर्शी नेतृत्व व कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विकासाभिमुख विचारांना आणि लोककल्याणकारी कार्याला विनम्र अभिवादन. 💐 जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! #वसंतराव_नाईक #जयंती #विनम्र_अभिवादन #हरित_क्रांती #महाराष्ट्र VasantraoNaik Maharashtra - Satara News