सुरक्षित, शांततापूर्ण आणि आनंदी गणेशोत्सवासाठी अमरावती शहर पोलीस पूर्णतः सज्ज!
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापक सुरक्षा आणि नियोजन करण्यात आले आहे.
🔹 गणेश मंडळांसाठी आवश्यक नियोजन
🔹 नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
🔹 हानिकारक लेसर बीमवर बंदी
🔹 न्यायालयाच्या निर्देशांनुसार डीजेच्या आवाजाच्या मर्यादेचे पालन
उत्सव आनंदाचा साजरा करूया, नियमांचे पालन करून सुरक्षिततेची जबाबदारीही निभावूया!
गणपती बाप्पा मोरया!
#AmravatiCityPolice #SafeGaneshotsav #Ganeshotsav #AmravatiPolice
Amravati, Maharashtra | Sep 10, 2026