कॉपर वायर व डी.पी (ट्रान्सफार्मर), चोरी करणारी टोळी गजाआड एकुण 26 गुन्हयांची उकल करून 20,22,482 रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत बोरगाव पोलीस स्टेशन व स्थानीक गुन्हे शाखा सातारा यांची संयुक्त कामगीरी.
................................................
बोरगांव पोलीस ठाणे हददीत गेले दोन महिण्यांना पासून शेती पंपाच्या कॉपर वायर चोरी व डी.पी. (ट्रान्सफार्मर) चोरी च्या घटना वारंवार घडत असल्यामुळे मा. श्री निखील पिंगळे, सो पोलीस अधिक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व मा. श्री राजीव नवले पोलीस उपविभागीय अधीकारी सातारा उपविभाग सातारा यांनी पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके स्थानीक गुन्हे शाखा, सातारा व सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत हुले बोरगांव पोलीस ठाणे यांना शेती पंपाच्या कॉपर वायर व डी.पी चोरीच्या गुन्हातील अज्ञात इसमाचा शोध घेवुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या
त्याप्रमाणे बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प�