Public App Logo
Profile Picture

Vishal Pune Latest News

@masscommunication
59022Followers
63Following
पुणे शहर: पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा; महिलेकडील सोन्याची बांगडी चोरीस.
पुणे शहर: वानवडीत चेन स्नॅचिंग; मोपेडवरील तिघे फरार.
पुणे शहर: जुन्या वादातून कोथरुडमध्ये तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला.
पुणे शहर: विमाननगरात फ्लॅटफोड; रोख रक्कम लंपास, एकास अटक.
पुणे शहर: नातुबाग परिसरात वृद्ध महिलेच्या फ्लॅटला घरफोडी; सव्वा चार लाखांचा ऐवज चोरीस.
पुणे शहर: रविवार पेठेत भरदिवसा घरफोडी; रोख व दागिने लंपास.
पुणे शहर: नवी पेठेत दिवसा घरफोडी; रोकड व दागिन्यांची चोरी.
पुणे शहर: धारधार शस्त्राने हल्ला; पर्वतीत तरुण जखमी, पाच जण अटकेत.
पुणे शहर: भंगाराच्या पैशांवरून वाद, पतीकडून पत्नीची हत्या.
पुणे शहर: पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेमुळे गणेशखिंड रस्त्यावर शांतता.
पुणे शहर: पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता; महापौरपद आरक्षण सोडतीकडे लक्ष.
पुणे शहर: पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत; पीएमपी बस मार्गात बदल.
पुणे शहर: महापालिका सभागृहात नव्या-जुन्या चेहऱ्यांचा समन्वय कसोटीचा.
पुणे शहर: तडीपार आरोपी लोखंडी हत्यारासह येरवड्यात अटकेत.
पुणे शहर: येरवडा बाजारातील शनिवार-रविवारचा ट्राफिक जाम कधी सुटणार? नागरिकांचा संतप्त सवाल
पुणे शहर: ज्वेलर्स दुकानातील कामगाराकडून १२.८५ लाखांचे सोने लंपास.
पुणे शहर: वारजेतील मतदान केंद्राजवळ पोलिसांशी हुज्जत, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
पुणे शहर: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्हचा धुमाकूळ, येरवड्यात दुकानात घुसली भरधाव कार.
पुणे शहर: येरवड्यात भरधाव टेम्पोचा कहर; एकाचा मृत्यू, अनेक वाहने चिरडली.
पुणे शहर: मतमोजणीदरम्यान ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट राजा’वर पोलिसांची धडक कारवाई.
पुणे शहर: कर्वेनगर,एरंडवणे, नळ स्टॉप परिसरात नळाला दूषित काळे पाणी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न.
पुणे शहर: ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ; चुकीचा निकाल देत असल्याचा पराभूत उमेदवारांचा आरोप.
पुणे शहर: खाशाबांची 101 चित्रे रेखाटून राज्य क्रीडा दिनी अनोखी मानवंदना.
पुणे शहर: पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे सोमवारी शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुटी.
पुणे शहर: पुणे महापालिका प्रभाग १० मध्ये भाजपचा धबधबा कायम.