पुणे शहर: पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा; महिलेकडील सोन्याची बांगडी चोरीस.
Pune City, Pune | Jan 19, 2026 कोथरुड पोलीस ठाण्यात १६/२०२६ क्रमांकाने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी ३.५५ च्या सुमारास टी.व्ही.एस. शोरूमसमोरील भारतीनगर बसस्टँड परिसरात ही घटना घडली. फिर्यादी महिला पीएमपीएमएल