: विश्रामबाग पोलीस ठाण्यात ११/२०२६ क्रमांकाने घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.१५ या वेळेत सुशीला अपार्टमेंट, फ्लॅट नं. ०१, नवी पेठ येथे ही घटना घडली. फिर्यादी यांच्या आईचा फ्लॅट कुलूपबंद असताना अज्ञात इसमाने मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घ