पुणे शहर: महापालिका सभागृहात नव्या-जुन्या चेहऱ्यांचा समन्वय कसोटीचा.
Pune City, Pune | Jan 18, 2026 महापालिकेच्या नव्या सभागृहात विविध पक्षांचे तब्बल १०२ नवे तर ६३ जुने चेहरे दिसणार आहेत. नव्याने निवडून आलेल्यांमध्ये ६० महिला आणि ४२ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे अनुभवी नगरसेवकांवर पहिल्यांदाच