पुणे शहर: रविवार पेठेत भरदिवसा घरफोडी; रोख व दागिने लंपास.
Pune City, Pune | Jan 19, 2026 खडक पोलीस ठाण्यात २८/२०२६ क्रमांकाने घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी १२ ते २.२० या वेळेत आदित्य हो सो, रुम नं. २०२, दुसरा मजला, रविवार पेठ येथे ही घटना घडली. फिर्यादी यांचे घर कुलूपबंद असताना अज्ञात इसमाने मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून ४२ हजार रुपये रोख व सोन्याचे दा