पुणे शहर: कर्वेनगर,एरंडवणे, नळ स्टॉप परिसरात नळाला दूषित काळे पाणी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न.
Pune City, Pune | Jan 18, 2026 कर्वेनगर, पुण्याच्या पश्चिम भागातील एरंडवणे, नळ स्टॉप व पौड रोड परिसरात नळाला दूषित काळे पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक सोसायट्या व घरांमध्ये काळसर, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हा