भंगाराच्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची काठीने मारहाण करून व डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना सकाळी म्हाळुंगे (ता. मुळशी) येथे उघडकीस आली. दत्ता काळुराम जगताप (वय ३०, रा. बेबड ओहळ, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कुसुम वसंत पवार (वय