पुणे शहर: खाशाबांची 101 चित्रे रेखाटून राज्य क्रीडा दिनी अनोखी मानवंदना.
Pune City, Pune | Jan 18, 2026 पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पाषाण येथे राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.