पुणे शहर: येरवड्यात भरधाव टेम्पोचा कहर; एकाचा मृत्यू, अनेक वाहने चिरडली.
Pune City, Pune | Jan 18, 2026 रविवारी दुपारी पुण्यातील येरवडा परिसरातील शहादल बाबा रोडवर भीषण अपघात घडला. अमली पदार्थांच्या नशेत असलेल्या ६२ वर्षीय चालकाने भरधाव टेम्पो थेट फुटपाथवर घातल्याने एक निष्पाप नागरिक जागीच ठार झाला. एमएच-