Public App Logo
Profile Picture

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस

@mbvvpolice
3Followers
0Following
काश्मीर येथील इंटरनॅशनल बेकरी गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी मुंबई विमानतळावरून ताब्यात
"वसई, नालासोपरा परिसरात स्कुटी चोरी करुन स्क्रॅब मध्ये विक्री करणाऱ्या आरोपीता कडुन वसई परिसरातील एकूण ७ गुन्हयाची उकल करण्यात वसई पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
दरोडा व मकोका गुन्हयातील ६ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी यास ताब्यात घेण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ यांना यश
गर्द (ब्राऊन शुगर) अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता स्वताचे ताब्यात बाळगणारे आरोपीत याना जेलबंद करण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
गैंग रेपमधील ०१ वर्षापासुन फरार आरोपी यास कामशेत पुणे येथुन ताब्यात घेण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२६ रोजी ५,८०,०००/- रुपये किमतीचे हरवलेले ५८ मोबाईल फोन शोधून तक्रारदारांना परत करण्यात आले
नेपाळ येथून नालासोपाऱ्यात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने आणणाऱ्या तीन इसमांना अटक , अंमली पदार्थ विरोधी कक्ष–२, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
मॅट्रीमोनिअल साईट तसेच इतर सोशलमिडीया साईटवरुन संपर्क व विश्वास संपादन करुन ऑनलाईन Forex Trading व Gold Trading मध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून फसवणुक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघड करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष -४ यांना यश
झुनझुन, राजस्थान येथे एमडी ड्रग्स बनविण्याची फॅक्टरी उघडकीस आणुन एम.डी. ड्रग्स, प्री-कर्सर रसायने व साधनसामुग्री असा अंदाजे १०० कोटीचा मुद्देमाल हस्तगत.

अंमली पदार्थ विरोधी पथक ०१, मिरा भाईंदर वसई विरार यांची कामगिरी