Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���चिन

गैंग रेपमधील ०१ वर्षापासुन फरार आरोपी यास कामशेत पुणे येथुन ताब्यात घेण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

647 views | Thane, Maharashtra | Feb 17, 2026
नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार व लूटमार करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपी नागेश केशव गायकवाड याचा शोध घेऊन नायगाव पोलीस ठाणे, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाने कामशेत, पुणे येथून त्याला ताब्यात घेतले आहे. चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यास अटक करण्यात आली आहे.