Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२६ रोजी ५,८०,०००/- रुपये किमतीचे हरवलेले ५८ मोबाईल फोन शोधून तक्रारदारांना परत करण्यात आले

675 views | Thane, Maharashtra | Jan 27, 2026
तुळींज पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी – मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय तुळींज पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेल्या मोबाईल फोनबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने, मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करून २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एकूण ५,८०,०००/- रुपये किमतीचे ५८ मोबाईल फोन तक्रारदारांना परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.