Public App Logo
Jansamasya
National
Police
Bihar
India
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���चिन
Morena
Etawah
Politics
Abvp

नेपाळ येथून नालासोपाऱ्यात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने आणणाऱ्या तीन इसमांना अटक , अंमली पदार्थ विरोधी कक्ष–२, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

580 views | Thane, Maharashtra | Jan 21, 2026
दिनांक १७/०१/२०२६ रोजी अंमली पदार्थ कक्ष–२चे पथक गस्तीदरम्यान तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील रहमत नगर, नालासोपारा पूर्व येथे संशयास्पद हालचालींवरून तीन इसमांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून १४.३७ किलो गांजा (किंमत ₹२,८०,७४०/-) जप्त करण्यात आला. चौकशीत सदर गांजा नेपाळ येथून खरेदी करून विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले. तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पुढील तपास सुरू आहे.

MORE NEWS