Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

गर्द (ब्राऊन शुगर) अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता स्वताचे ताब्यात बाळगणारे आरोपीत याना जेलबंद करण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश

272 views | Thane, Maharashtra | Feb 17, 2026
दिनांक ११/१०/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाणे पथकाने पेट्रोलिंग दरम्यान रात्रीच्या सुमारास सनटेक बिल्डींग समोरुन मौजे टियरी, ता. वसई येथे संशयित दोन इसमांना ताब्यात घेतले. तपासात त्यांच्या ताब्यातून ८.३९० ग्रॅम गर्द (ब्राऊन शुगर) व मोबाईल असा एकूण ₹२,१९,७५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर अंमली पदार्थ विक्रीसाठी आणण्यात आल्याचे निष्पन्न झाल्या एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.