Public App Logo
Jansamasya
National
Police
Bihar
India
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���चिन
Morena
Etawah
Politics
Abvp

दरोडा व मकोका गुन्हयातील ६ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी यास ताब्यात घेण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ यांना यश

467 views | Thane, Maharashtra | Feb 17, 2026
ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीच्या बहाण्याने ₹२,५०,०००/- रोख रक्कम लुटल्याच्या (गु.र.नं. २८१/२०२१, कुर्डुवाडी पोलीस ठाणे, जि. सोलापूर ग्रामीण) गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत लपून बसलेल्या आरोपी कुकण उर्फ कृष्णा काळुराम शिंदे (वय ४०) यास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-०४ यांनी धानिवबाग, नालासोपारा पूर्व येथून दिनांक १४/०२/२०२६ रोजी ताब्यात घेतले. सदर आरोपी हा एकूण ८ गुन्ह्यांत पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MORE NEWS