Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata
Aap

मॅट्रीमोनिअल साईट तसेच इतर सोशलमिडीया साईटवरुन संपर्क व विश्वास संपादन करुन ऑनलाईन Forex Trading व Gold Trading मध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून फसवणुक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघड करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष -४ यांना यश

509 views | Thane, Maharashtra | Jan 21, 2026
दिनांक १२/११/२०२५ रोजी सायं. २०:३० ते २१:०० दरम्यान, मौजे बापाने गावच्या हद्दीत मुंबई–अहमदाबाद हायवेवरील शिवसाई रेसिडन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी रोशनकुमार सियारामा शेट्टी, साबिर मोहम्मद खान, सनद संजीव दास, राहुलकुमार उर्फ कैलाश राकेशकुमार व आमिर करम शेर खान हे संगनमताने ऑनलाईन फसवणुकीचे पैसे अवैधरीत्या स्वतःच्या व इतरांच्या बँक खात्यांत स्वीकारून आर्थिक लाभ घेत असल्याचे आढळून आले.आतापर्यंत एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.