Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata
Aap

"वसई, नालासोपरा परिसरात स्कुटी चोरी करुन स्क्रॅब मध्ये विक्री करणाऱ्या आरोपीता कडुन वसई परिसरातील एकूण ७ गुन्हयाची उकल करण्यात वसई पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश

431 views | Thane, Maharashtra | Feb 17, 2026
दिनांक ११/०१/२०२६ रोजी वसई किल्ला यात्रे दरम्यान चोरीस गेलेल्या स्कूटी प्रकरणी वसई पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी रुलामीन अहमद अली हवालदार (वय ३९) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तपासात तो स्कूटी चोरी करून भंगारमध्ये स्क्रॅप करत असल्याचे निष्पन्न झाले. सहआरोपी हरीसिंह केशर सिंह व विनोद सत्यनारायण यादव यांना यांनाही अटक करण्यात आली.