Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata
Aap

झुनझुन, राजस्थान येथे एमडी ड्रग्स बनविण्याची फॅक्टरी उघडकीस आणुन एम.डी. ड्रग्स, प्री-कर्सर रसायने व साधनसामुग्री असा अंदाजे १०० कोटीचा मुद्देमाल हस्तगत. अंमली पदार्थ विरोधी पथक ०१, मिरा भाईंदर वसई विरार यांची कामगिरी

257 views | Thane, Thane | Jan 21, 2026
अंमली पदार्थ विरोधी पथक ०१, गुन्हे शाखा, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस अधिकारी/अंमलदार दिनांक ०४/१०/२०२५ रोजी गस्त करीत असताना संशयावरुन ६ इसमांची झडती घेतली असता त्यांचे कब्जात रुपये १,००,३२,०००/- किंमतीचा ५०१.६ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्स, रुपये १,८६,०००/- किंचे ८ मोबाईल व रुपये ४,१०,०००/- किंच्या ४ मोटार सायकल मिळून आले. त्याबाबत काशिगाव पोलीस ठाणे गुरक्र ४४५/२०२५ एनडीपीएस कलम ८ (क), २२ (क), २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ मार्फत करण्यात येत आहे.