Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

काश्मीर येथील इंटरनॅशनल बेकरी गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी मुंबई विमानतळावरून ताब्यात

587 views | Thane, Maharashtra | Mar 14, 2026
काश्मीर येथील इंटरनॅशनल बेकरी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख उर्फ पप्पू पेजर याला मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणात दिनांक 23/10/2023 रोजी बेकरीमध्ये काम करत असलेल्या व्यक्तीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत पीडित व्यक्ती जखमी झाली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी फरार होता. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने विमानतळावर सापळा रचून आरोपीला यशस्वीपणे ताब्यात घेतले.
काश्मीर येथील इंटरनॅशनल बेकरी गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी मुंबई विमानतळावरून ताब्यात - Thane News