Latest News in Hadgaon (Local videos)
हदगाव: ना.बचू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा देत शेतकरी संघर्ष समितीचे तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सुरु -उपोषणकर्ते पाटील
Hadgaon, Nanded | Jun 14, 2025
gapatil.143
Follow
Share
Next Videos
तालुका मांडवी येथे उच्च रक्तदाब दिन साजरा करण्यात आला.
iechealthnanded
1.8k views | Nanded, Maharashtra | Jun 12, 2025
हदगाव: पत्रकार जिद्देवार हल्ल्यातील वाळू माफियांना तत्काळ अटक करा; उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी : मराठि पत्रकार संघाचे धोंगडे
rahulsitaramsalve
Hadgaon, Nanded | Jun 9, 2025
हदगाव: शहरात उपनिबंधक कार्यालयात रजिस्ट्री संबंधित मोठा घोटाळा, १९० रजिस्ट्री नियमभंग झाल्याचे आढळले
kiran75399
Hadgaon, Nanded | Jun 6, 2025
हदगाव: तालुक्यातील पिक विम्यासाठी कृषी मंत्री कोकाटे यांच्या बैठकीत आमदार बाबुराव कदम आक्रमक, बैठकीचा व्हीडिओ व्हायरल
gapatil.143
Hadgaon, Nanded | Jun 5, 2025
हदगाव: खरातवाडी येथे पुजाऱ्याचे कुटुंबीय आणि पोलिसांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. या वादात एका महिलेने विषारी औषध प्राशन केले
kiran75399
Hadgaon, Nanded | Jun 3, 2025
हदगाव: खरटवाडी येथे पोलिसांच्या नजरेआड जात महिलेने केले विष प्राशन: मनाठा पोलीस स्टेशनचे सपोनि पुणे
gapatil.143
Hadgaon, Nanded | Jun 3, 2025
हदगाव: तामसा शहरातील एसबिआय बँकेतील खात्यावरून काढलेले 90 हजार रु. अज्ञाताने केले लंपास, तामसा पोलिसात गुन्हा नोंद
gapatil.143
Hadgaon, Nanded | Jun 1, 2025
नांदेड - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.र संगीता देशमुख यांचे कंधार येथे भेट
iechealthnanded
1.7k views | Nanded, Maharashtra | May 31, 2025
हदगाव: गारगव्हाण येथे मुरूम काढलेल्या खड्याच्या पाण्यात बुडून दोन मुलाच्या मृत्यू प्रकरणी मनाठा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
gapatil.143
Hadgaon, Nanded | May 31, 2025
हदगाव: सततची नापीकी व बॅंकेच्या कर्जाला कंटाळून 50 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या; मनाठा शेत शिवारातील घटना
rahulsitaramsalve
Hadgaon, Nanded | May 30, 2025
हदगाव: तालुक्यातील गारगव्हाण येथील खदानीत पाय घसरून पडल्याने दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बूडुन दुर्दैवी मृत्यू
rahulsitaramsalve
Hadgaon, Nanded | May 29, 2025
हदगाव: हदगाव तहसील कार्यालय परिसरातून चोरीला गेलेला टिप्परसह चार आरोपी हदगाव पोलिसांच्या ताब्यात - सपोनि दिघे यांची माहिती
gapatil.143
Hadgaon, Nanded | May 29, 2025
हदगाव: हदगाव तालुक्यात वरवट गावात ओढ्याच्या पुरात आई , मुलगी आणि पुतणी गेली वाहून , दोघींचे मृतदेह सापडले
kiran75399
Hadgaon, Nanded | May 27, 2025
हदगाव: वारा पाऊस येत असल्याने आस-यासाठी चिकाळा शिवारात आखाड्यावर थांबलेल्या १७ वर्षीय शेतकरी मुलाचा विद्युत शाॅक लागून मृत्यू
rahulsitaramsalve
Hadgaon, Nanded | May 27, 2025
हदगाव: तहसील परिसरातून अवैध रेतीचा टिप्पर पळवून नेल्याप्रकरणी हदगाव पोलिसात गुन्हा नोंद - हदगाव तहसीलदार नांदे
gapatil.143
Hadgaon, Nanded | May 23, 2025
नांदेड - कर्करोग मोबाईल व्हॅन उद्घाटन कार्यक्रम
iechealthnanded
1.6k views | Nanded, Maharashtra | May 23, 2025
हदगाव: लग्ण न करण्याची धमकी देऊन आयटिआय परीसरात १९ वर्षीय तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणा-या २२ वर्षीय तरूणावर पोलिसात गुन्हा
rahulsitaramsalve
Hadgaon, Nanded | May 22, 2025
हदगाव: लोहा येथे दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून २४ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या;पतीसह सासू सास-यावर पोलीसात गुन्हा
rahulsitaramsalve
Hadgaon, Nanded | May 21, 2025
हदगाव: खताच्या तुटवड्याप्रकरणी निश्चितपणे मार्ग काढून शेतकऱ्यांना खतांची कमी पडू देणार नाही - आ. बाबुराव पाटील कदम
gapatil.143
Hadgaon, Nanded | May 19, 2025
हदगाव: बन चिंचोली येथील युवकाने लग्नाचे आम्ही दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध तमसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
kiran75399
Hadgaon, Nanded | May 14, 2025
हदगाव: शिरूर येथील महादेव मंदिराच्या बांधकामाचे निमित्त करून राहते घर पाडण्याच्या गाव पुढाऱ्यांचा घाट - उपोषणकर्ते बाभळे
gapatil.143
Hadgaon, Nanded | May 14, 2025
हदगाव: सावरगाव माळ येथे पाणीटंचाईवरुन गावकरी आक्रमक तर, गावात पाणीटंचाई नसल्याचे सरपंचाचे स्पष्टीकरण
#jansamasya
gapatil.143
Hadgaon, Nanded | May 8, 2025
हदगाव: तामसा येथे एकाच रात्री ९ दुकाने अज्ञात चोरांनी फोडून ३ लाख ४७ हजारांचा ऐवज नेला चोरून, तामसा पोलिसांत गुन्हा नोंद
gapatil.143
Hadgaon, Nanded | May 6, 2025
हदगाव: हदगाव तालुकास्तरीय शेतकरी कृषी कार्यशाळेचे आयोजन - तालुका कृषी अधिकारी पाटील यांची माहिती
gapatil.143
Hadgaon, Nanded | May 6, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!