Latest News in Ardhapur (Local videos)

अर्धापूर: विवेकनगर येथे बेकायदेशीररित्या झन्ना मन्ना जुगार खेळत व खेळवीत असल्याने आरोपी विरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ardhapur, Nanded | Jul 3, 2025
kiran75399
kiran75399 status mark
Share
Next Videos
अर्धापूर: टपटप टपातुन पडतंय थेंब थेंब पाणी, हदगाव नांदेड एसटी परिवहन बसची अर्धापूर तालुक्यात येताच अजब कहाणी Video Viral

rahulsitaramsalve status mark
Ardhapur, Nanded | Jul 3, 2025
अर्धापूर: फडणवीस साहेब याद राखा तुमची गाठ शेतकऱ्याच्या कन्येशी मालेगाव इथे आंदोलनामध्ये शक्तिपीठ बाधित शेतकऱ्याच्या मुलीचा इशारा.

अर्धापूर: फडणवीस साहेब याद राखा तुमची गाठ शेतकऱ्याच्या कन्येशी मालेगाव इथे आंदोलनामध्ये शक्तिपीठ बाधित शेतकऱ्याच्या मुलीचा इशारा.

kiran75399 status mark
Ardhapur, Nanded | Jul 1, 2025
अर्धापूर: कोंढा येथील पांदन रस्त्याचे काम न करताच गुत्तेदार व मजुरांनी बिल उचलल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

अर्धापूर: कोंढा येथील पांदन रस्त्याचे काम न करताच गुत्तेदार व मजुरांनी बिल उचलल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

rahulsitaramsalve status mark
Ardhapur, Nanded | Jun 25, 2025
अर्धापूर: मालेगाव येथे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक, शासनाने काढलेल्या आदेशाची शेतकऱ्यांनी केली होळी

gapatil.143 status mark
Ardhapur, Nanded | Jun 25, 2025
अर्धापूर: मालेगाव जिल्हा परिषद शाळेत सेवक नसल्याने विद्यार्थी व शिक्षकांची अडचण, सेवक देण्याची मागणी

अर्धापूर: मालेगाव जिल्हा परिषद शाळेत सेवक नसल्याने विद्यार्थी व शिक्षकांची अडचण, सेवक देण्याची मागणी

gapatil.143 status mark
Ardhapur, Nanded | Jun 23, 2025
नांदेड -जिल्हाअधिकारी कार्यालय दि. 18-06-2025 स्टॉप डायरिया कॅम्पेन 
     सुकाणू समितीची बैठक संपन्न

नांदेड -जिल्हाअधिकारी कार्यालय दि. 18-06-2025 स्टॉप डायरिया कॅम्पेन सुकाणू समितीची बैठक संपन्न

iechealthnanded status mark
1k views | Nanded, Maharashtra | Jun 23, 2025
अर्धापूर: धानोरा येथे चोर समजून ग्रामस्थांनी एका 24 वर्षे युवकाला मारहाण मारहाणी मध्ये युवकाचा मृत्यू पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार

अर्धापूर: धानोरा येथे चोर समजून ग्रामस्थांनी एका 24 वर्षे युवकाला मारहाण मारहाणी मध्ये युवकाचा मृत्यू पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार

kiran75399 status mark
Ardhapur, Nanded | Jun 20, 2025
अर्धापूर: पोलीसांनी अवैध रेती वाहतूक करणारे इसमांवर कारवाई करून ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

अर्धापूर: पोलीसांनी अवैध रेती वाहतूक करणारे इसमांवर कारवाई करून ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

rahulsitaramsalve status mark
Ardhapur, Nanded | Jun 17, 2025
उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे जनजागृती रॅली

उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे जनजागृती रॅली

iechealthnanded status mark
1.1k views | Nanded, Maharashtra | Jun 17, 2025
अर्धापूर: शेतकऱ्यांच्या नुकसानीचा लवकरात लवकर मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करणार, पालकमंत्री अतुल सावे यांची लोणी येथे ग्वाही

अर्धापूर: शेतकऱ्यांच्या नुकसानीचा लवकरात लवकर मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करणार, पालकमंत्री अतुल सावे यांची लोणी येथे ग्वाही

kiran75399 status mark
Ardhapur, Nanded | Jun 14, 2025
अर्धापूर: केळी उत्पादक शेतकऱ्यांना आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मदत मिळवून देणार - पालकमंत्री सावे यांची ग्वाही

अर्धापूर: केळी उत्पादक शेतकऱ्यांना आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मदत मिळवून देणार - पालकमंत्री सावे यांची ग्वाही

gapatil.143 status mark
Ardhapur, Nanded | Jun 14, 2025
अर्धापूर: माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लोणी येथे शेतीच्या नुकसानीची केली पाहणी

अर्धापूर: माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लोणी येथे शेतीच्या नुकसानीची केली पाहणी

kiran75399 status mark
Ardhapur, Nanded | Jun 12, 2025
अर्धापूर: अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले

अर्धापूर: वसमत फाटा बसवेश्वर चौक ते तहसील कार्यालय असा 'क्या हुवा तेरा वादा'? म्हणत शिवसेना ठाकरे गटाने काढला ट्रॅक्टर मोर्चा

अर्धापूर: वसमत फाटा बसवेश्वर चौक ते तहसील कार्यालय असा 'क्या हुवा तेरा वादा'? म्हणत शिवसेना ठाकरे गटाने काढला ट्रॅक्टर मोर्चा

gapatil.143 status mark
Ardhapur, Nanded | Jun 11, 2025
अर्धापूर: केळी नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी मागणीसाठी अहिल्याबाई होळकर चौक येथे रस्ता रोको आंदोलन

अर्धापूर: केळी नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी मागणीसाठी अहिल्याबाई होळकर चौक येथे रस्ता रोको आंदोलन

gapatil.143 status mark
Ardhapur, Nanded | Jun 10, 2025
अर्धापूर: लहान लोन इथे तुफान पाऊस आणि वादळी वाऱ्याने केळीच्या बागा आडव्या; शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका

अर्धापूर: लहान लोन इथे तुफान पाऊस आणि वादळी वाऱ्याने केळीच्या बागा आडव्या; शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका

kiran75399 status mark
Ardhapur, Nanded | Jun 10, 2025
अर्धापूर: शहरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम नगर पंचायतने घेतली हाती

अर्धापूर: शहरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम नगर पंचायतने घेतली हाती

gapatil.143 status mark
Ardhapur, Nanded | Jun 9, 2025
उमरी: भायेगावातील गोदावरी नदीत धुणे धुण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय महिलेसह २ मुलींच्या मृत्यूप्रकरणी उमरी पोलिसांत मृत्यूची नोंद

उमरी: भायेगावातील गोदावरी नदीत धुणे धुण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय महिलेसह २ मुलींच्या मृत्यूप्रकरणी उमरी पोलिसांत मृत्यूची नोंद

rahulsitaramsalve status mark
Umri, Nanded | Jun 8, 2025
उमरी: भायेगाव येथील माय लेकीसह पुतणीचा पाण्यात बूडुन मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, मन हेलावून टाकणारी घटना: आमदार पवार

अर्धापूर: बकरी ईद निमित्त गोवंशाबद्दल कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधावा - अर्धापूरचे पोनि चंद्रशेखर कदम यांचे आवाहन

अर्धापूर: बकरी ईद निमित्त गोवंशाबद्दल कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधावा - अर्धापूरचे पोनि चंद्रशेखर कदम यांचे आवाहन

gapatil.143 status mark
Ardhapur, Nanded | Jun 6, 2025
अर्धापूर: युनानी दवाखाना अर्धापूर कडे जायला रस्ताच राहिला नसल्याने रुग्णांचे होत आहेत हाल #Jansamasya

अर्धापूर: युनानी दवाखाना अर्धापूर कडे जायला रस्ताच राहिला नसल्याने रुग्णांचे होत आहेत हाल #Jansamasya

gapatil.143 status mark
Ardhapur, Nanded | Jun 4, 2025
अर्धापूर: वसमत फाटा-गिरगाव मालेगाव रोडवर मेंढला गावाचे अलीकडे बनावट 2पोलीसांनी पती-पत्नीला 1 लाखाला गंडवले;अर्धापूर पोलीसात गुन्हा

अर्धापूर: वसमत फाटा-गिरगाव मालेगाव रोडवर मेंढला गावाचे अलीकडे बनावट 2पोलीसांनी पती-पत्नीला 1 लाखाला गंडवले;अर्धापूर पोलीसात गुन्हा

rahulsitaramsalve status mark
Ardhapur, Nanded | Jun 2, 2025
अर्धापूर: तेलंगणातील कंदकृती येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे माजी अध्यक्ष हेडगेवारचे नुतन भाजप जिल्हाध्यक्ष देशमुखांनी घेतले दर्शन

अर्धापूर: तेलंगणातील कंदकृती येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे माजी अध्यक्ष हेडगेवारचे नुतन भाजप जिल्हाध्यक्ष देशमुखांनी घेतले दर्शन

rahulsitaramsalve status mark
Ardhapur, Nanded | Jun 1, 2025
अर्धापूर: पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन वेळेत झोप काढतानांचा व्हीडिओ व्हायरल

अर्धापूर: पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन वेळेत झोप काढतानांचा व्हीडिओ व्हायरल

gapatil.143 status mark
Ardhapur, Nanded | May 31, 2025
Load More
Contact Us