Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

रामटेक: नगरधन - मानापुर मार्गावर रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर रामटेक पोलिसांच्या ताब्यात

Ramtek, Nagpur | Mar 14, 2026
पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या नगरधन - मानापुर मार्गावर विना रॉयल्टी रेतीची अवैध वाहतूक करण्याऱ्या एका ट्रॅक्टरला पकडून पोलीस स्टेशन रामटेक येथे जमा केल्याची कारवाई शनिवार दिनांक 14 मार्चला रामटेक पोलिसांनी केली. या कारवाईत दहा लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रॅक्टर चालकाला ही अटक करण्यात आली आहे.
रामटेक: नगरधन - मानापुर मार्गावर रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर रामटेक पोलिसांच्या ताब्यात - Ramtek News