मुरुड: अरुंद नाल्यांमुळे मुरुड शहरात पाणी तुंबण्याची भीती
Murud, Raigad | May 23, 2026 मुरुड शहरातून जाते अनेकठिकाणी प्रमुख नाले सफाई नसल्याने पाणी समुद्राकडे जाताना अडथळे येतात. त्यातील प्रथम पेठ मार्गे गोल बांगला रस्ता नेहमी 3 फूट पाणी साचलेले असते. यासाठी मधल्या आळीतून जाणारे पाणी अंबुकरवाडी पर्यंत जाते. पुढे समुद्राकडे जाण्याचा मार्ग व नाले मोठा करण्याची गरज असून शहरातील नालेसफाई तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे.