काटोल: काटोल येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Katol, Nagpur | May 29, 2026 पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करणाऱ्या आरोपींना रंगे हात पकडले. आरोपींमध्ये अविनाश कुशवाह, विशाल राऊत, राजू गुप्ता यांचा समावेश आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत