📍"लातूर MIDC मधील कोचेटा यांच्या कारखान्याला काल भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारखाना आणि तब्बल दहा ट्रक जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे."
📍"यावेळी अत्यंत महत्त्वाची मदत लातूरमधील किर्ती ऑइल मिलकडून मिळाली. अग्निशमन दलाला लागणारे पाणी तातडीने उपलब्ध करून देण्यात आले."
📍अशा कठीण प्रसंगी मदतीला धावून येण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे किर्ती गोल्ड परिवार. या मदतीमुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले असून लातूरकर म्हणून हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
Latur, Latur | Jun 9, 2026