🚨 ऑपरेशन थंडर फेज-2 🚨
पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर यांच्या वतीने अभिनव कोचिंग क्लासेस, नवीन नगर येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना ड्रग्जचे दुष्परिणाम, कायदेशीर परिणाम तसेच नशामुक्त जीवनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
युवा शक्तीने ड्रग्जला नकार देत शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा स्वीकार करूया. चला, एकत्र येऊन घडवूया नशामुक्त नागपूर! 💪
#OperationThunder2 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NagpurCityPolice #YouthAgainstDrugs SafeNagpur AntiDrugAwareness
18 views | Nagpur, Maharashtra | Jun 24, 2026