पारशिवनी: कालभैरव च्या अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण ताब्यात.रोख ५० हजार, मोबाईल, ७ वाहने असा २८ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त.
पारशिवनीत कालभैरव येथे शुरू जुगार अड्ड्यावर पारशिवनी पोलिसाचे डि बी पथक पोलिसांची धाड; पाच जण ताब्यात.रोख ५० हजार, ५ मोबाईल, ३ चारचाकी वाहने व ४ दुचाकी वाहन असा एकुण २८ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त