अडचण कोणतीही असो… मदत फक्त एका कॉलवर! 🚔📞
आपत्कालीन परिस्थितीत घाबरू नका, 112 वर कॉल करा.
अपघात असो, वैद्यकीय मदत असो किंवा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न—नागपूर पोलीस सदैव आपल्या सोबत! ❤️
एक कॉल… मदतीची खात्री!
— नागपूर शहर पोलीस
#NagpurPolice #Dial112 #Emergency112 #SafeNagpur #NagpurCityPolice #112India #सुरक्षितनागपूर #नागपूरपोलीस #एककॉल112