मुंबई उपनगर: महाराष्ट्रातील कृषी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज
महाराष्ट्रात कृषी क्षेत्राच्या पुढील टप्प्यासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता व्यवस्था आणि बाजारपेठेशी जोडलेल्या मूल्यसाखळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. केळी, डाळिंब, लिंबूवर्गीय फळे आणि आंबा क्षेत्रांच्या विकासावर भर.