मुंबई उपनगर: ‘‘आपलं मंत्रालय’’ गृहपत्रिकेचा ऑगस्ट 2026 अंक प्रदर्शित, नवीन लेखांचा समावेश
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘‘आपलं मंत्रालय’’ गृहपत्रिकेचा ऑगस्ट 2026 अंक प्रसिद्ध केला आहे. या अंकात मतदार यादी सुधारणा, महा ई-एचआरएमएस, सांस्कृतिक वारसा, रोबोटिक्स, अवयवदान यांसह विविध विषयांवर लेख आहेत.