मुंबई उपनगर: मुंबई उपनगरात बालकांसाठी 'सपोर्ट पर्सन' नियुक्ती; 15 दिवसांत अर्ज करा
मुंबई उपनगर जिल्ह्यात बालकांना न्यायप्रक्रियेदरम्यान आवश्यक सहाय्य देण्यासाठी 'सपोर्ट पर्सन' पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सामाजिक कार्य, बालविकास, मानसशास्त्रातील पदवीधर आणि अनुभव असलेले उमेदवार १५ दिवसांत अर्ज करू शकतात.