मुंबई उपनगर: महाराष्ट्रात 2027 पर्यंत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र साध्य करण्याचा निर्धार
महाराष्ट्र शासनाने 'मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशन' अधिक प्रभावी करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले असून, 2027 पर्यंत मोतीबिंदूमुळे होणारी दृष्टिहीनता संपवण्याचा निर्धार दर्शविला आहे.